von nach

त्याची गरज लागणार नाही.

त्याची गरज लागणार नाही. - I won't need it.

Other similar sentences:

marathi english Autor
त्याची गरज लागणार नाही. I won't need it. CK
मला त्याची गरज लागणार नाही. I won't need it. CK
जास्त वेळ लागणार नाही. I won't take very long. CK
आपल्याला लागणार नाही. We won't need it. CK
ते आम्हाला लागणार नाही. We won't need it. CK
अजून जास्त वेळ लागणार नाही. It won't take much longer. Spamster
तयारीला अजिबात वेळ लागणार नाही. The preparations won't take any time at all. FeuDRenais
जर लॉटरी जिंकू शकले तर माझ्या मुलींना विकायला लागणार नाही. If I can win the lottery, then I won't have to sell my daughters. halfb1t
जर लॉटरी जिंकू शकलो तर माझ्या मुलींना विकायला लागणार नाही. If I can win the lottery, then I won't have to sell my daughters. halfb1t
मला त्यांची ती प्रवृती सहन होत नाही. I can't stand that attitude of his. CK
मला त्याची फिकीर नाही. I don't care for him. CK
मला त्याची ती प्रवृति सहन होत नाही. I can't stand that attitude of his. CK
कोणीही त्याची मदत करायला आलं नाही. Nobody came to help him. CK
त्याची आम्हाला गरज पडणार नाही. We won't need it. CK
त्याची बहीण अमेरिकेला जात नाही. His sister does not go to America. blay_paul
मला त्यांची भाषा आवडत नाही. I don't like their language. rmccar1
मी त्याची जबाबदारी कबूल करू शकत नाही. I can't accept responsibility for that. CK
त्याची गोष्ट सांगण्यात त्याला जराही लाज वाटली नाही. He had not the least shame in telling his story. Scott
त्याची सर्वांना हुकूम देण्याची पद्धत त्यांना आवडली नाही. They did not like the way he gave orders to everyone. Source_VOA
जेंव्हा मी बनवलेला तेम्पुरा थंड होतो, तेंव्हा त्याचा कुरकुरीतपणा लगेच जातो आणि मग त्याची चव तेवढी चांगली लागत नाही. When the tempura I make cools down, it immediately loses its crispiness and doesn't taste very good. CK